Friday, 16 September 2016
Friday, 2 September 2016
Day 5 : Niagara
नायाग्रा (Niagara)
रात्रीचे 9:15 वाजले होते, सर्वजण दमले होते , विणा वर्ल्ड टूर मॅनेजर समीर म्हणाला, "आहे का एनर्जी, 10वाजता firework आहे"
नाही म्हणणे शक्यच नव्हते...
अंधारातच नायग्ग्रा चे पहिले दर्शन झाले, शुक्रवार होता , आतषबाजी नेत्रदिपक होती, spectacular firework!
दुस-या दिवशी नायाग्रा ला गेल्यावर विणावर्ल्ड टूर मॅनेजर समीर नारकरने टिकेट्स ची व्यवस्था केलीच होती,Thanks to Veena world tour manager Samir,all 47 participents 'glided smoothly 'through-out Niagara visit !! There were hundreds of visiters but No chaos. Everything was organized.

आता सांगता येईल आम्ही नायाग्राचे पाणी पियून आलो.
पलीकडे दिसणा-या हाॅटेल बिल्डिंग्ज (कॅनडा)
क्रूझमधून दिसणारे नायाग्रा (canada side) चे रौद्र दर्शन.....
पाण्यातून उडणा-या जलतुषारांतच इंद्रधनुष्याचं दर्शन झालं!
बालकवींची क्षमा मागुन,
खालती बघता इंद्रधनूचा गोफ विणलासे,
मंगलतोरण तोरण काय बांधले भूमंडळी जणू भासे !!
कॅनडाकडे जाणा-या bridge ची कमान आणि खाली पाण्यावर दिसणा-या इंद्रधनुष्याची कमान पाहून माझ्यातल्या छुप्या (??!) टॅलेंट (खरं तर बोंब आहे !) उचल घेतली आणि दोन्ही कमानींचे साधर्म्य दाखवण्यासाठी ते असे एकत्र केले...
Thanks Veena world for a memorable day!
Facts :
Amercan side:
Height: 176 feet / 53.6 meters
Flow of water is.
150,000 U.S. Gallons/ 567,811 Liters per second
Canada side:
Height : 167 feet /50.9 metrt
Flow of water is
600,000 U.S. Gallons / 2,277,241 Liters per second
Subscribe to:
Posts (Atom)