12-Dec-2021
किती un-used potential असते प्रत्येका मध्ये!!
नतमस्तक झालोय.
आताच 365 वे गाणे 🎤 गायलो. मै खुद हैरान हूँ. हे कसं झालं?
'Fact is strenger than fantacy ! '
Smule app वर मागच्या वर्षी गायला सुरवात केली, एक महिना असच गेला मग जाने 2021 duet partners मिळत गेले.
Thanks to सुहास कडलास्कर , असे app असतात हे सांगितल्याबद्दल 🙏🏻.
आज मलाच माहिती नाही, मोजले नाहीत,30 आहेत का 40 duet partners.
"मै अकेला 'गा' रहा था...!!
मगर लोग आते गये,
कारवा बनता गया....."
song नंबर 365 दाखवतोय.... goodness म्हणजे average दिवसाला एक song म्हणायचे का.
कुणा गायिकेचे 3000 गाणी झालीत तर कुणाची 10,000 गाणी झालीय, एवढे असून आपण शिकतोय असा attitude आहे त्यांचा.
im Not serious on singing,
जेव्हा वेळ मिळाला तर संध्याकाळी एखाद्याने 2-3 cigarattes smoke कराव्या तशी 1-2 duets गातो / कधी solo.
funny thing is its immortal म्हणजे उद्या मेलो तरी ही गाणी Smule वर रहातील मेंबरशिप आहे तो वर.
आपण काही ट्रैनिंग घेतलं नाही, सुर वर खाली झाला आपल्याला tension नाही कारण हा फक्त छंद आहे.
ऐका mp3 मध्ये
'और क्या एहदे वफा होते हैं
लोग मिलते हैं जुदा होते हैं....'
सुरेश वाडकर / RD बर्मन /गीत : आनंद बक्षी
(एहद-ऐ -वफा = प्रेमात निष्ठा दाखवण्याची शपथ)
ध्यानिमनी नसतांना असा योग आला. हा आनंद अवर्णनीय आहे. परमात्म्या चे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻.
-----------***------------***------------***----------
किशोरकुमार चे हे 👇🏻 अप्रचलित गीत ऐका. धुंद व्हा, गाण्याचा मोह होणारच तुम्हाला.
गीत -वर्मा मलिक / संगीत -चित्रगुप्त
चंदा कि किरणों से लिपटी हवाएँ सितारों की महफ़िल जवाँ ( आ के मिल जा ) ऐसा मौसम मिले फिर कहाँ ( आ के मिल जा ) चंदा किरणों से ... नज़ारों के रंगों में शबनम मिला के तेरी माँग भर दूँ सुहागन बना के बेचैन मैं हूँ बेताब तू है बहारें भी हैं मेहरबाँ आ के मिल जा ऐसा मौसम मिले ... तेरे नैन कहते हैं तेरी कहानी कि छुपते नहीं चढ के चाँद और जवानी क़दम डगमगाना बदन का चुराना मोहब्बत के हैं ये निशाँ आ के मिल जा ऐसा मौसम मिले ...
----------------****-------------****---------------