सकाळच्या उपसंपादकाने , 'दहा हजार कोटी संचांची विक्री' असे बातमीला हेडींग दिले. (page 7 dated 20 जून 2023)
काय लिहीताय?? 😃😃😃
जगाची लोकसंख्या 800 कोटी असावी.
click link to see live world population
👇🏻
https://www.worldometers.info/world-population/#:~:text=World%20Population%20Clock%3A%208%20Billion,(LIVE%2C%202023)%20%2D%20Worldometer
दहा हजार कोटी संचांची विक्री केली तर जगातील प्रत्येक व्यक्तीला 12 पेक्षा जास्त मोबाईल मिळतील !!
तर दहा हजार कोटी रुपये किमतीचे मोबाईल विक्री / निर्यात झाले हे बातमीदार व संपादकांना कुणी समजाऊन सांगा.
साधारण सरासरी दोन लाख रुपये मोबाईल ची किंमत मानली तर 5 लाख मोबाईल फोन विक्री झाली असे समजू शकता.