काल संध्याकाळी 19 Nov 2019 मी हे सादरीकरण पाहीले.
खरं तर ब-याच दिवसापासून हा प्रयोग पहायचा होता.पण माझी वेळ जूळत नव्हती.
सकाळी पेपर वाचतांनाच घरात declare केलं, मला जायचचं आहे, दिवसभर busy होतो,विसरुन गेलो,6:30 pm ला reminder वाजला.
दूसरी कामं आठवली,
सगळी कामे cancell करुन तडक ज्योत्स्ना भोळे सभागृहाकडे रवाना झालो.
wow काय सादरीकरण झालं,
incredible.
ह्या नाटकातलेच संवाद वापरुन मी म्हणेन,
" हो मी तिथचं होतो...
परंपरेचं जोखड झूगारुन काही साहसी स्रिया एका taboo विषयावर standing tall होऊन एक नवी दृष्टी देत होत्या.
हो मी तिथचं होतो...
पुण्यातला सुशिक्षीत माणसं आणि मुलीसुद्धा या विषयावरचं धाडसी नाटकं अतिशय healthy पद्धतीने receive करत होते,
हो मी तिथचं होतो...
एका अतिशय महत्वाच्या विषयावरची वैचारीक जळमटे स्वच्छ करीत होत्या...
हो मी तिथचं होतो.
प्रेक्षक कधी हसत,कधी टाळ्या शिट्या वाजवत तर कधी सुन्न होत होते..
हो मी तिथचं होतो...
योनीच्या मनीच्या गुजगोष्टी अनूभवत
हो मी तिथचं होतो..."
माझ्या सुदैवाने audience ची "समझ" खूप छान होती.
लोक्स खूप lively होते (जे की अतिशय आवश्यक होतं ) आणि ते correct ठिकाणी applaud करत होते,
मनापासून हसत होते
आणि काही वेळा सून्न होत होते.
आता कलाकारांबद्दल...
एकचं शब्द ...'नतमस्तक'
i bowed my head to वंदना खरे madam and team with respect !
कारण त्यांनी एका taboo विषयाकडे
मान वर करुन अभिमानाने पहायला शिकवले.
well,मी एक mature व्यासंगी माणूस आहे, फक्त एकचं सांगतो,
हा प्रयोग पहातांना i missed presence of my daughters (28 and 25) and niece.(20)
नक्की मी त्यांना next opportunity मधे नक्की पहा म्हणून सांगीन ( कदाचित त्यांनी original book वाचले असेल,i donno कधी विषयच निघाला नाही)
दोनशे लोकांच्या समोर उभे राहून खणखणीत आवाजात ह्या शब्दांचा उच्चार करण्यासाठी खरचं धैर्य लागतं,
पण त्यांचा approach इतका convincing आहे कि आपणही मनमोकळे होतो.
ह्या प्रयोगात inact करणा-या मुलींचं मला कौतूक करु दे,खूप छान,खूप छान,
really u all have guts ते प्रेक्षकांपर्यत correct पद्धतीने पोचवल्याबद्दल.
script writer आणि कलाकार वंदना ,
छा गयी ,toooo good.
विषय cover करण्यासाठी लेखीकेने सर्व प्रकारचे sample cases घेतल्या आहेत ,मला वाटतं सुचवण्या सारखं काहीच नाहीये, तरी पण if possible एकाद्या डाॅक्टरांची मुलाखत screen करता येईल का?!
श्रीरंग गोडबोले नाटक+ screen असे नवीन form असलेलं एक नाटक तिथेच पाहिल्याचं आठवतय.
highlighting scene :
मला वाटतं ,ती फोन वर बोलतं असलेला scene सर्वांनाच spell bound करुन गेला,
"मला तुला एकदा पहायचय"
आणि कामेश्वरीदेवी चा scene ...
mindblowing...
hats off.
प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतलं.
overall conclusion ?
deserved loud appluad.
Standing ovation.
( kindly excuse मी कलाकारांची नावं लक्षात ठेऊ शकलो नाही,
mobile बंद करा म्हटल्यावर मी खरचं बंद केला,
शेवटचा... कलाकार प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारत असतांना मला photo /video घ्यायचा होता पण mobile start होई पर्यंत तो moment निघून गेला.)
No comments:
Post a Comment