02 and 03 Feb 2019
Some times simpleness and close to nature in company of like minded friends give more peace of mind and happyness. This cannot be expressed in words....priceless moments !!!
And so was our stay at Jai Malhar Krishi Paryatan,Mora chi Chincholi.
1) कसे पोहोचाल :
पुण्याहून साधारण 62 km म्हणजे 2.5 तासात car ने पौचू शकतो, मोठा ग्रूप असेल तर बस ठरवू शकतो.
2) चार्जेस किती : डे विजीट रु.600 आणि रहाणार असाल तर रु.1500 प्रत्येकी. आम्ही overnight राहीलो होतो. उत्तम व्यवस्था होती.
3) नाष्टा :
मिसळ, पोहे,शिरा,चहा
4) जेवण: बाजरी भाकरी,चपाती,वांग्याची भाजी,पुरणपोळी,लापशी,खर्डा....tasty ,मझा आ गया,
5) हूरडा पार्टी : कोवळा हूरडा, कणसे,बोरं...क्या बात है, वा.
6) ग्रामीण टच: बैलगाडी ride, tractor ride, झोके,चिंचांनी लगडलेली झाडे, झूलता पूल, rain dance, pool and much more.
7) हिरो औफ द स्टोरी : मोर ! इथं चक्क खुर्च्या टाकलेली gallery आहे for watching मोर.
मन प्रसन्नतेने भरले जेव्हा 15-20 मोर दिसले.
8) किती रेटींग द्याल : या संस्थेची घडी बसलीय, कष्टाळू कर्मचारी ,well organized व्यवस्था,( डे टूर ला 250 लोक्स आले होते कधी 800 पर्यत असतात म्हणे), इथ शाळा व होस्टेल आहे विद्यार्थी आहेत.
i liked it.
मी 3.5 stars out of 5 देईन.
उलगडला झाडांतुन अवचित
हिरवा मोरपिसारा
video from elsewhere (may be pune university, thanks to photographer for his skills.)
हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली
ते सुख आले दारी
जिथेतिथे राधेला भेटे
आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले
नाव तुझेच उदारा
(श्रेय : मंगेश पाडगावकर)
ते सुख आले दारी
जिथेतिथे राधेला भेटे
आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले
नाव तुझेच उदारा
(श्रेय : मंगेश पाडगावकर)
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुलामयूर मनाचे रुसले,
हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर
मनाचे
हासले, नाचले
दिसला, लपला, चकोर मनाचा
फुलला, ढळला, बहर
चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण
नेत्राचा
विझले, तेवले
( श्रेय : इंदिरा संत,
बांधले मी बांधले, इंद्राचे तोरण..)
फोटोत बैलांचे चेहरे,आमच्या पेक्षा भावपूर्ण आलेत !!
Great Content! Love the lifestyle. :)
ReplyDeleteLifestyle Write For Us
Thank you Kritiraletta for visiting blog and comment.
ReplyDeleteLike.
Many thanks maxwellgnenn for your visit to the blog and comments.
ReplyDeleteIt's lot changed over period.good to see you all
ReplyDelete