Wednesday, 25 November 2020

Kuchh kehta hai coconut tree, kya kehta hai ?

25 Nov 2020

 आज मुळशी हून येतांना मला एक झाड दिसलं.

तसे साताठ लोक बसले होते त्या हाॅटेलात.

कुणाला नाही दिसलं,

मलाच दिसलं.

इतरांना ते असं दिसलं


मला मात्र ते झाड ,काहीतरी संदेश देतयं असं वाटतं

मी पुढे झालो, झाडाचा zoom up photo घेतला.

काय subtitle द्यायचं ते विनासायास मनात आलं.


Seedhi sapat zindagi, bawal ho gayi,
ek Corona aanese se, zindagi sawal ho gayi,

on this complaint of us,

i thought  🤔 This tree tells something


"This is just a ' detour ' of life,
And NOT end of life...!! "














5 comments:

  1. राजेश, काय मस्त सांगितलंस
    ते झाड वेगळ वाढलं आहे हे टिपण आणि त्यातून असा आशादायी अर्थ सुचण, वा वा क्या बात है

    ReplyDelete
  2. Yess i appreciate your perspective.very apt tittle

    ReplyDelete
  3. Your view for looking through nature is absolutely not comparable to anyone.

    ReplyDelete