मधाळ आवाजाच्या सुरेश वाडकरांच्या आवाजात आवाज मिसळून गाण्याचा आनंद वर्णनीय, आणि जर हे share करता आले तर क्या बात है ( Thanks too starmaker app)
आपल्या passion च्या मागे धावणारा माणूस आणि कटी-पतंग च्या मागे धावणारे अजाण बेभान मूल यात फारसा फरक नसतो !
रेडीओवरची गाणी अतिशय curiously ऐकण्याचा माझा अनूभव 55 वर्षांचा आहे !!
माझा पहीला concert वयाच्या पाचव्या वर्षी घरातचं झाला, ऐकमेव प्रेक्षक होती ...अक्का-आज्जी तिने नंतर सांगितले, गाणं होतं
' ये मेरा प्रेमपत्र पढकर,
तुम नाराज ना होना,
तुम मेरी जिंदगी हो...)
दोन वर्षांपूर्वी भूतान टूरवर निसर्गाच्या धूंद वातावरणात, रेडीओवरील गाण्यावर, मागच्या सीटवर मस्तीत बसलेल्या एका सामान्याच्या गळ्यातून काही अतिसामान्य टूकार आलाप निघून गेले...
पुढच्या सीटवर एक उच्चपदस्थ बसला होता जो स्वत: गाणारा असून गाण्याचा शौकीन अभ्यासू होता, काही काळ बर्दाश्त केल्यावर त्याच्यातला रत्नपारखी व मेंटाॅर जागा झाला (असावा), ह्या गारगोटी ला थोडे पैलू पाडले तर गारगोटी असला तरी किरण योग्य angle ले पडले तर (नकली) ही-यासारखा चमकू शकेल...
तो वळून मागच्या सीटवर मस्तीत बसलेल्याला म्हणाला,
"तू starmaker app वर गा, तिथं शेकडो हौशी गायक गातात"
सहा महीने असेच गेले,
संकोची स्वभाव व भीडस्त भाव यामुळे low profile राहीलो, मग विचार केला आता 75% लाकडे गेली तरी कसली लाज कसला संकोच ?!
आता मी तेच करणार जे मला पाहीजे.
मला गाणं कसंं आलं? असं विचारलं तर
चित्रकार हेबर यांच च उत्तर देईन
" ब्राॅडकास्ट हवेत नेहमीच होतं,
आज तुमच्या हातात रेडीओ आला,तुम्ही ट्यून केला आणि तुम्हाला संगीत ऐकू आलं !! "
म्हणजे मी केव्हाच तयार होतो,
apps आज माझ्या हातात आलीत.
( तुम्ही ही असा शोध घ्या आपला hobby छंद शोधा ज्यात जीव हरवून जाईल)
एकदा त्याला त्या वाक्याची आठवण झाली,
"तू starmaker app वर गा, तिथं शेकडो हौशी गायक गातात"
आणि तो सुटला....
(त्या रत्नपारखी ने बर्दाश्त करुन उत्तेजन दिले कारण आवाज
मोकळा होण्यासाठीच याला शंभरएक गाणी लागतील हे तो जाणून होता...)
हा पडेल आवाजात गात सुटला,
त्या दिवशी मी 99 वे गाणे record करुन सोडले.
हा पडेल आवाजात गात सुटला,
त्या दिवशी मी 99 वे गाणे record करुन सोडले.
nurvous ninety तून बाहेर पडण्यासाठी एकचं गाणं पाहीजे,
ह्या एकला चलो मार्गावर, शंभरावे गाणे कसे पाहीजे....
सारे जग वैरी झाले तरी पर्वा नाही,
आम्ही पण काही कमी नाही ...वगैरे
आहे का असं काही गाणं????
हो अगर दुष्मन दुष्मन,
जमाना गम नाही,
कोई आये, कोई आये,
हम किसी के कम नही !!
साल 2020-21 च्या पडझडीतही काय मिळवले तर हेच.
( तो रत्नपारखी आहे श्री.सुहास कडलास्कर )
Suhas Kadlaskar. Ex Vice President Corporate Affairs & Human Resource. Mercedes-Benz India
मला यात दोन गोष्टी दिसतात,
1. प्रवासाचा रोडमॅप माहित असणं
( म्हणजे गाण्याची चाल, interlude music, कुठं शब्द सुरु होतात, थांबतात वगैरे,
ह्याचा काही प्रश्न नाहीये, कारण दिर्घकाळची श्रवणभक्ती.)
2. प्रत्यक्ष drive. हा तुमच्या infrastructure वर अवलंबून असतो, चांगली car -up-down smooth ride आणि खराब car-bumpy ride.ड्रायव्हर चे कौशल्य ही एक बाब पण आहे.
इथं आवाज आणि त्याची मर्यादा,
यात खूप सुधारणेची गरज आहे,
जिंदगी पडी है, होईल हळूहळू सुधारणा.
आज 20- March-2022 ला माझ्या गाण्यांचा score
starmaker वर एकट्याची (solo) 110 गाणी
Smule वर द्वंद्वगीते (duets) 441 गाणी.
best is yet to come.
सर्वोत्तम गाणं अजून यायचय.
(कदाचित कधीच येणार नाही.....its a journey and Not a destination !!)
कशासाठी गातो मी?
excitement...adrenaline gush साठी.
प्रत्येक गाण्याआधी मी nurvous असतो,
(सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।। अर्जूनाची अवस्था...)
पोटातून गर्रर्रर्रर्र असा आवाज येतो.
मी super-alert असतो.
नंतर recorded गाणं check करतांना,
फक्त कान जिवंत असतात, मी कुणाचाच नसतो.
नशा!!
नशा ये प्यार का नशा है
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो
के जबसे मैंने तुमको दिल ये दे दिया
मीठा मीठा सा दर्द ले लिया
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो
के जबसे मैंने तुमको दिल ये दे दिया
मीठा मीठा सा दर्द ले लिया
नज़र से यूँ मिली नज़र
दीवाना मैं हो गया
असर ये क्या हुआ असर
कहाँ ये मैं खो गया
बेहेके बेहेके कदम, बेहेका बेहेका है मन
छा गया छा गया मुझपे दीवानापन
दीवाना मैं हो गया
असर ये क्या हुआ असर
कहाँ ये मैं खो गया
बेहेके बेहेके कदम, बेहेका बेहेका है मन
छा गया छा गया मुझपे दीवानापन
नशा ये प्यार का नशा है
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो.
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो.
-------------------------------***------------------------
Nice one
ReplyDeleteThank you sagar 🙏🏻💞
ReplyDeleteThank you sagar 🙏🏻💞
ReplyDelete