Saturday, 20 March 2021

बटाटा हार्वेस्ट Potato Harvest

 अनंत हस्ते देता करुणाकराने

  किती घेशील दो कराने..



15 जानेवारी पासून मी किचनमधे एका बटाट्याकडे पहात होतो, कितीवेळा तो भाजीत, खिचडीत टाकण्यासाठी हात पुढे पण झाला,

पण तो मित्राने आणला होता म्हणून मी सोडून देत होतो.


मित्र ही तो बटाटा त्याच्या रेसीपीत वापरत नव्हता....


तो बटाटा sprouting सुरु झाला.

wastage of resources असा विचार येत होता, असेच काही दिवस येताजाता पहात होतो.


1 Feb 2021 मी काही gardeners काम करतांना पाहीले, 

enough मी निर्णय घेतला,

धावत kitchen मधे गेलो,

तो sprouted बटाटा शांतपणे बसला होता,

तो घेऊन gardeners ना म्हणालो,

हा पेरा..

आणि हो आपल्याला प्रत्येक कोंबाला संधी द्यायची आहे,

म्हणून कापा, सूरीने 4-5 तुकडे करा,

आणि पेरा. 01-Feb-2021


काल बघीतलं ,मातीत बटाटा दिसला,मी माती सारुन लपवला.

आज gardener म्हणाला 

"बटाटा दिसतोय,मी माती सारुन लपवला."

आयुष्पातला पहीला बटाटा plantation आणि एवढा बहार ...वाह !


"hey hey...enough

time to harvest...चलो"

दम-आलू रेसीपी पाहीली पाहीजे !!

 निसर्गापुढे नतमस्तक झालो,

विचार आला..

अनंत हस्ते देता करुणाकराने

  किती घेशील दो कराने..

8 comments:

  1. खूप छान.. खूपच प्रेरणादायी

    ReplyDelete
  2. After al U are allrounder person . Khup Chhan.

    ReplyDelete
  3. Wow that’s great!
    Efforts needed indeed.

    ReplyDelete
  4. एका बटाट्यामधून इतके बटाटे, निसर्ग खरच अनंत हस्ते देणारा आहे.
    नुसता बटाटाच नाही तर या लेखात वाक्य पण तू छान पेरली आहेस. नेहमीप्रमाणेच.
    पेरत रहा, लिहितही रहा. खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. Thank you vidya.
    'वाक्य छान पेरली आहेस !'
    wah, very well said.

    ReplyDelete