Quora वर हा फोटो पहिला.
एखाद्याला / एखादी ला दया येणार नाही. कुणी सांगितलं होतं 3 मुलं जन्माला घालायला? असा प्रश्न ते उपस्थित करतील.
मला दया आली, मी परकाया प्रवेश केला, चिंतन केले,
script लिहिली.
काय मिळालं पेरमात पडून..…
ही तीन नागडी पोरं??
साळा सोडली ते माज चुकलंच
आता थोरल्या ला साळत घालायच,
नाय तर भीक च मागयचा
काय करावा,कसं करू?
आता पोरं उठल्या वर भूक भूक म्हणून अंगावर येत्याल,
थोड्या येळानं यांचा बा येईल, पेवून, कमरेत लात घालायला,जेवन कुटं हाये ईचारत.
त्या ताई लई चांगल्या हायेत, ये सैपाक करायला म्हणल्यावत्या, म्याच कटाळा क्येला,
आस च करते, जाते त्यांच्या कडच,
त्याच कडेला लावतील.
सोच्चता लईच हाये त्यांच्याकडे, अंघुळी तरी
भेटल त्यांच्याकडं.
(rational thinking and problem solving attitude, even in "have-Not" condition, optimistic end)
___ a rajeshmorankar sctipt.
त्या एका फोटोतुन एक कथा तयार केलीस, छानच.
ReplyDeleteबाकी त्या फोटो खाली लिहिलं आहे ते ही पटतंय
Thank you विद्या.
Deleteतुझे comment खुप encouraging आणि kind असतात.तू पण लिहायला सुरुवात कर.
इम sure तुझ्याकडे खूप share करण्यासारखं आहे.
तुझा ब्लॉग सुरु होईपर्यंत be my guest.
मी गेस्ट रायटर म्हणून तुझे लेख- कविता पब्लिश करून तुला link पाठवीन, उ csn share.