Wednesday, 20 January 2021

नजरबंदी.....झांझरीया उसकी छनक गयी...

 ही मुंबई नवा airport होण्याआधीची आठवण आहे.


मी hand-baggage screening करण्याच्या रांगेत उभा होतो.....रांग पुढे सरकत होती,
सहज माझी नजर समोर आपली पर्स व बॅग्ज screening belt वर ठेवणा-या स्री वर पडली.
आणि तिचे assets पाहून जरा खिळली,
त्याचवेळी बॅग belt वर ठेवून तिने वर पाहिले, आणि दूर्दैवाने माझी 'चोरी' पकडी गई,

मी चटकन दुसरी कडे पाहीले,
पण कबख्त नजर पुन्हा ना चाहते हूवे तिकडे वळली, आता ती स्वत:चे कपडे चटकन check करत होती, सर्व ठिक असल्याची खात्री पटल्यावर,तिला मी काय पहातोय हे कळलं.
खरं तर आता तिनं पुढे व्हायला हवं होतं पण ती तिथचं रेगाळली,
रांगेत और लोक पण होते पण दूर्दैवाने जरा उंच व लक्षात येणारा मीच होतो ( उंचा-लंबा कद है, चौडा भी बहूत है,दूर से दिखता है....गुलजारच्या शब्दात (सपनोंमें मिलती कुडी मुझे))
मी दूसरीकडे बघत होतो,
हमने बचाई लाख,
मगर नजर फीर उधर गई...
तिनं smile दिल्यासारखा भास..
जात का नाही ही.

बहरहाल, कसाबसा handbag trolly screen करुन मी निघालो,
समोर खाली उतरणारा escalater.
इकडेतिकडे न बघता मी escalater पायरीवर पाय ठेवला,
कहर म्हणजे जगात first time असे escalater वरुन कोणी उलटे उभे राहून उतरत होते,
ती वर पहात होती,
god....accident होण्याचा धोका

उससे नज़र मिली बिच बाजार में
दिल गया लूट नज़रो की तकरार में
मुड़ मुड़ के वोह देखे मुझे
जैसे की वोह खुद भी मचल गयी.


झांझरीया उसकी छनक गयी,
चुनरी भी सर से सरक गयी,
मेरी नजर उससे मिली तो,
उसकी नजर शरमा के झुक गई...झांझरीया

(Song Lyricists: आनंद राज आनंद
Music Composer: अनु मलिक)


मी स्वत:वरच चिडलो होते,
एकही शब्दाचा संवाद न होता, हे काय affair सुरु झालं विनाकारण.
कोण आहे हिच्याबरोबर.

अजूनही escalater वर उतरत होतो.
समोर ती उभी होती, बरोबर 6 वर्षाचा मुलगा,
आणि सासू असावी, सासू डावीकडे पहात त्यांचे गेट तिकडे आहे हे तिला सांगत असावी,
माझे गेटविरुद्ध बाजूला होते.
ती जाने कशासाठी उभी होती?

enough...मी स्वत:वर चिडलो होतोच,
आता नजरबंदीत मला अडकायचे नव्हते.
मी mercylessly विरुद्ध दिशेला माझ्या गेटकडे निघून गेलो.

गीतकार अंतर्ज्ञानाने स्टोरीलाईनसाठी काही लिहून जातात,
काळाचे विशाल चक्र फिरते,
कुठे तरी काही किस्सा घडतो, गाणे tailor ने  
बेतलेल्या कपड्याप्रमाणे match होते.

आजकाल,

आँखे किसी से ना उलझ जाए में डरता हूँ
यारो हसीनो की गली से मैं गुजरता हूँ
रहने दो छोड़ो भी जाने दो यार
हम ना करेंगे प्यार....


येथवर गोष्ट सांगून वेताळ विक्रमादित्याला म्हणाला,
" हे राजन, तू परम न्यायी आणि त्रिकालज्ञानी आहेस,
सांग ती एका अजनबी साठी का थांबली होती?
तिला त्याचा contact num घ्यायचा होता?
कि सासूशी हा नव-याचा मित्र म्हणून ओळख करवायची होती.
कि आपल्या flight ला आहे का हे check करायचे होते?
काय असेल कारण? "

विक्रमादित्याने मान हलवली, म्हणाला,
त्रियाचरित्रम् पुरुषस्य भाग्यम देवो न जानम कुतो मनुष्य: "
अर्थात स्रियांचे चरीत्र आणि पुरुषांचे भाग्य देवासुद्धा माहीत नसतं, मनुष्याला काय कळणार ?!

-------------------------------------------

Monday, 18 January 2021

अ-रसीकेषू कवित्व निवेदनं शिरसी मा लिख मा लिख मा लिख !!

 


तो वैतागला होता.

म्हणाला, संस्कृत येत नाही.
पण कधीतरी वाचलेल्या ओळी लक्षात राहील्या,
कवी देवाला प्रार्थना करतोय, मला कितीहि दु:ख दे,पर्वा नाही...पण

अ-रसीकेषू कवित्व निवेदनं
शिरसी मा लिख
मा लिख
मा लिख !!


भावार्थ: अ-रसीक dumb माणसाला कला दाखवायची वेळ आणू नकोस देवा, तसलं नशीब माझ्या कपाळावर लिहू नकोस.

एखाद्या गवयाने प्रचंड दमसास असणारी अलौकित तान घ्यावी ( ही घेतांना आकाशात वीज चमकावी तशी छातीत कळ यावी) आणि तान कशी वाटली म्हणून समोर बसलेल्याकडे पहावे आणि तो समोर पडलेला दो कौडीका पेपर वाचत असावा !!

एकाद्याने कल्पनेची उडान असलेली भावगर्भ कविता समोर च्या ला ऐकवावी आणि समोर बसलेला नेमका बहीरा असावा...

तो म्हणाला,तसचं माझं होतय का ..
modesty गेली तेल लावत, खुल्ला आत्मस्तुती करतोय.
चमकदार म्हणा witty म्हणा अशा posts मी मित्रांना frwd करतोय पण त्यांना झेपत नाहीये,
3-4 दिवसांपूर्वी पाठवलेल्या post ला आज खुणेने छान मिळतयं, याचा अर्थ तुम्ही strongly imcompatible ठरताय, तुमच्या मित्रमंडळींमधे.
तुमचा झपाटा त्यांना झेपत नाहीये,
मोठे लेख, science videos, market observation, witty jokes, tumche blogs, तुमची गाणी ,तुमचे यू ट्यूब त्यांना झेपत नाहीये.

मी शांतपणे ऐकून घेतलं,
म्हणालो,हे कळलं.
मग काय?

आधी उपवास कर,
grp मधे रहा dumb बनून,गणप्याचे जोक्स पाठव.

महफिल ये नही तेरी
दिवाने कही चल
क्या जानिये कहाँ से आती है कानों में सदा
ऐ दीवाने ग़म तेरा सब से जुदा
इस महफ़िल से उठा दिल,
न बहलेगा ये मतवाला
कोई सोने के दिलवाला,
कोई चाँदी के दिलवाला
शीशे का है मतवाले मेरा दिल
महफ़िल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल
महफ़िल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल

बेडूकराव डबक्यातून बाहेर पडा.
मोठं सरोवर गाठा,तिथले बेडूक काय म्हणतात पहा.
कधीतरी तिथले राजहंस काय म्हणतात पहा,
तिथले गरुड काय म्हणतात पहा.


"अ-रसीकेषू कवित्व निवेदनं
शिरसी मा लिख.
मा लिख
मा लिख !!"

Sunday, 3 January 2021

कतरा कतरा जीने दो ज़िंदगी है, बहने दो



बर,ठेवलसं का सगळं डिकीत....हं'

'बर लवकर आवरुन झालं सगळं, चल निघूया,
मावशींना सर्व सांगीतलच आहे, त्या ठेवतील नंतर दही फ्रिज मधे'.
कोल्हापूरला सुतार आणि fabrication वाला येतील 11 वाजेपर्यत, पोहचू ना तो पर्यंत?"

"oh..yeah"

त्याने FM रेडीओ लावला,
"झालं सुरु channel बदलायचं...एक स्टेशन ठेव रे...."

"नाही गं बोअर मारतं, 
गाणं आणि शायरी कशाबरोबर खातात यांना माहीत नाही...
बायदवे,तो माणूस किती हुशार असेल ना...
फोन वर वाया जाणारी बडबड त्याने लेडी- रेडीओजाॅकी मधे ज्याने बदलली असेल तो"
त्याने मिश्कीलपणे म्हटले,
तिने कृतककोपाने राग आल्यासारखा चेहरा केला...
यावर हसून त्याने रेडीओ चॅनल बदलला.

आशाचा सुमधूर आवाज आला,

"कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
ज़िंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो

कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था
नींद में थी तुमने जब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मैं
सपने पे पाँव पड़ गया था
सपनों में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है..."


अहाहा वाहवा,
क्या बात है....बेहद खूष
त्याचं सूरु झालं,
" RD बर्मन की प्रतिभा....lyrics गुलजार,
आशा चा आवाज...परदे पर अनुराधा पटेल..वाह, "

"तुमची ती माधूरी वगैरे असेल पण जी बात अनुराधा मधे आहे, ती औरो में कहाँ !"

ती त्याकडे खाऊ का गिळू अशा ख-या रागाने पहात होती कारण त्याने मुंबईचा रस्ता धरला होता.
" हा पिक्चर मी दिल्लीला असतांना पाहिला होता...इजाजत आणि हे बर का super impose पध्दतीने घेतलयं गाणं.... यू नो म्हणजे दोन दृष्य पण आणि दोन आवाज पण...असा झरना,आणि अनुराधा पटेल.. क्या बात है "

"तू काहीच का बोलत नाहीस..."
"आता हे गाणं तीन दिवस डोक्यात फिरणार...
गाणं संपल कि रेडीओ बंद करणार, नंतर च्या निर्बुद्ध ad मुळे रसभंग नको"

"राजेश...."
तिचा अतिशय थकलेला आवाज आला...खोल दरीतून आल्यासारखा आवाज, प्रचंड रागाला दाबून ठेवल्यामुळे आलेली थरथर...
whatz the problem त्याला कळेना,

"आपल्याला कोल्हापूर ला जायचयं...."
तोच खचलेला आवाज,

" ओह, साॅरी...हा हाहा असं झालं का,
अर्रर्रर्रर्र...."

पटकन उजव्या आरशात,आणि रिअर व्हू मधे पहात,
"No worries..."

कार फिरली, पण तिचा मूड नाहीच,...
डॅडी गवळी सारखंच तिचं असावं
"चूकी ला माफी नाही"

अर्धा एक तास स्मशान-शांततेनंतर....
"जीव गेला तरी सांगणार नव्हते, मुंबई ला गेल्यावर सांगणार होते"
"आपण कुठे चाललोय...कशासाठी चाललोय,तिथं काय लागतं....काही विचार करायचाच नाही, मी मस्तीत जगतो म्हणे,
तो रेडीओ लागला की तू कुणाचाच नसतोस,
फेकून दिला पाहीजे तो रेडीओ"

जीवाचा प्रचंड संताप एकीकडे.
तर whats big deal हा approach दुसरीकडे. त्याने खांदे उडवले,

तो मनात.. "कामं राहीली तर,
रहने दो नाsssssआ,
कतरा कतरा बहती है,
जिंदगी है...जिंदगी है...
हंहंहं हंहं बहने दो ना"


"याचा आणखी राग येतो, काहीच चुकलं नाही का?"

" नोप, nothing wrong....काहीचं चुकलं नाही. परफेक्ट सकाळ,सुंदर गाणं, सुंदर मूड.
हं ..कामं राहीली असती.
कामं होतील किंवा होणार नाहीत,
कामं झाली नव्हती तेव्हा ही आपण जगत होतोच ना?
whatz imp for me....आपला quality time...मस्त मूड "
( झालं...अभिमान...part- कितवा तरी)

" तूम तूम हो, हम हम है" तो म्हणाला.

"कामगार येऊन थांबलील रे, त्यांना वेळ नसतो,मोठ्या मुश्कीलीने मी ...मी...मी फोनवर जुळवून आणते सर्व...आणि तू...तुला अजिबात कदर नाही माझी "
रडू आल्यामुळे पुढचं बोलताच आलं नाही.

"किती मोठं करशील एवढीशी गोष्ट,
रात गई बात गई....असल्या गोष्टी सोडून पुढे जायचं असतं, छोड ना यार,
चल मूड change करु या, लाव तुझ्या mobile मधली evergreen नाचरी गाणी"

"त्या साठी मूड चांगला लागतो"

"मूड, चांगला करायलाच, तुझी गाणी लाव सांगतोय ना...."
"तुला कुणी सांगीतलं,आपण 11 पर्यंत पोचणार नाही...ऐक ना"

"hello, madam-ji हम आके पहूँच गये है, वोह घरकी चाभी किनसे लेनी है?"

" आपको 11 बजे कहा था ना?"
"वोह क्या है,हमारे पास काम बहोत है ना,तो हम जल्दी आ गया हूँ"
"ठीक है, वही रुको, सब सामान लाये हो ना,मै चाबी किसीसे भिजवाती हूँ"

" आठ वाजता, helicopter ने पण पोचलो नसतो" तो म्हणाला.
ती दहा ठिकाणी फोनाफोनी करुन व्यवस्था करत होती.

तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में ज़मीं है
बाकी भी तुम्हारी आरज़ू हो
शायद ऐसे ज़िन्दगी हंसीं है
आरज़ू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है...

हलके हलके कोहरे के धुंए में
शायद आसमां तक आ गयी हूँ
तेरी दोनों बाहों के सहारे
देखो कहाँ तक आ गयी हूँ
कोहरे में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है...

Friday, 1 January 2021

विक्रम और बेताल

python programming AI, ML story


 पण विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही,

तो पुन्हा laptop PC कडे गेला,
anaconda सर्प फुत्कारुन पुढे आला त्याकडे दूर्लक्ष करुन python compiler वर grade separation च्या समस्या वर काम करु लागला,
काल youtube वर पाहील्याप्रमाणे त्याने
while True: # म्हणजे user Enter साठी पुन्हापुन्हा run करायला नको.
आणि
marks = int ( input (" Enter yr marks"))
लिहिले, मग शाणा बनून नंतर int ऐवजी float असे edit करु असा विचार केला..काय करणार आजकालच्या पोरांचा decimal मधे cut-out असतो ना.
आमच्या वेळी marks celcius मधे मिळायचे आजकाल च्या पोरांना farenheit मधे मिळतात, विक्रमादित्याने मौनातच WA वर चा joke मारला !

काम करतांनाच काहीतरी लोच्या झाला हे कळले, कारण marks > 60 Enter केले तर
" Passed with first class" असा बरोबर output येत होता, पण marks >=75 ह्या condition ला " Failed" असा output येत होता.

तेव्हा python compiler मधे बसलेला AI, ML रुपी वेताळ 'text to voice' converter मधून बोलला,
" हे राजन, इतक्या वेळा ही समस्या न सुटूनही तू ज्या चिकाटीने persivrence ने पुन्हापुन्हा प्रयत्न करतो आहेस ते वाकई काबील- ऐ-तारीफ आहे"
विक्रमादित्य काहीच उत्तर न देता,
'असं का होतय?' असा विचार करत आपण लिहीलेला program edit करुन save करुन पुन्हा run करत होता.
program विक्षीप्त output देत होता,
विक्रमादित्य डोके खाजवित विचार करत होता,
'ज्या अर्थी, " Enter yr marks". ही पहीली ओळ व्यवस्थीत exicute होतेय, आणि चुकीचे का होईना output display होतेय, म्हणजे if , elif,elif भागात काही घोळ असावा.

वैतागून विक्रमादित्याने, " Enter yr marks" आल्यावर input म्हणून 100 Enter केले व
"Passed with distinction" येण्याऐवजी
" Failed" असा output आला,
हे पाहून विक्रमादित्याची सटकली.

वेताळाने आता black humour चा आधार घेत सारथी शल्याप्रमाणे कर्णाचा तेजोभंग करायला सुरवात केली,
" हे बरं झालं मुंबई विद्यापीठाचे पेपर्स तपासायचं तुझ्याकडे दिलं नाहिये, काय करतोयस,100 मार्कस् वाल्याला सुवर्णपदक देशील की चक्क Failed ?"

वेताळ च्या sleging कडे दुर्लक्ष करत, विक्रमादित्याने स्थिरबुद्धि राहूल द्रविड किंवा आजचा अजिंक्य रहाणे सारखी batting सुरु ठेवली, धडाक्यात program edit करणे, व जे आता नको पण नंतर लागू शकेल त्यावर # हॅशटॅग लावून save व run चा धडाका लावला.

तिकडे वेताळाचे टोमणे मारणे सुरुच होते,
" हा हाहा, बरं झालं UPSC exam online examination चा program लिहायचं काम तुझ्याकडे देत नाहीत, हाहाकार माजवशील रे..."

तरीही विक्रमादित्य मौन धारण करुन काम करतच राहीला.

" हे राजन, 100 मार्कस् ला "Failed" हा output बरोबर का समजू नये?? हा program लिहायला तू "Failed" झालास असे तर python सुचवत नसेल (?!)
आता त्या else : नंतर च्या print च्या string च्या quotes मधे "program writer Failed" असे edit कर आणि hit Enter button.
ह्या समस्येचे उत्तर तू दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे....."

विक्रमादित्याने चुटकी वाजवून समस्यारुपी "सिगारेट' ची राख झटकली व हर्षोन्मादाने म्हणाला,

" सुटलं कोडं...
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,
जे पेरशील,तेच उगवेल."
 if आणि elif च्या conditions, न पहाता program थेट else: ची condition ची प्रिंट exicute करत होता,आधीच्या if, elif ,elif ह्या contions कदाचित loop च्या बाहेर असाव्यात, आता ठीक edit केलाय आणि
marks >= 75 and marks <= 100
ह्यात compare साठी == लिहायला विसरलो होतो, हे ही कारण असू शकतं,एवढे टोमणे मारायची गरज नव्हती"

"तू बोला..,मै चला कारण 'break' loop acted" असं म्हणून वेताळ अंतर्धान पावला. 

Python programming AI and ML course @ APG SILC Pune : practice of string/while loop/for loop/ break/continue

 s= “Happy New Year 2021,  01 Jan 2021”

print(s)

Happy New Year 2021,  01 Jan 2021

 

# Exercise:

# range 10, even num  square, odd num double with while loop

i=1

while i<10:

    i =i+1

    if i%2==0:

        print(i**2)

    else:

        print(i*2)

 

#output       

4

6

16

10

36

14

64

18

100

 

# Now same exercise,but we wanna see whatz goin on inside loop, So

i=1

while i<10:

    i =i+1

    if i%2==0:

        print(i,'%2','remainder =',i%2,'so',i,'is Even num-->sqr',i,'**2','=',i**2)

    else:

        print(i,'%2','remainder =',i%2,'so',i,'is Odd num-->dble',i,'*2','=',i*2)

 

# Note: if i=0 à1 %2 remainder = 1 so 1 is Odd num-->dble 1 *2 = 2

#output

2 %2 remainder = 0 so 2 is Even num-->sqr 2 **2 = 4

3 %2 remainder = 1 so 3 is Odd num-->dble 3 *2 = 6

4 %2 remainder = 0 so 4 is Even num-->sqr 4 **2 = 16

5 %2 remainder = 1 so 5 is Odd num-->dble 5 *2 = 10

6 %2 remainder = 0 so 6 is Even num-->sqr 6 **2 = 36

7 %2 remainder = 1 so 7 is Odd num-->dble 7 *2 = 14

8 %2 remainder = 0 so 8 is Even num-->sqr 8 **2 = 64

9 %2 remainder = 1 so 9 is Odd num-->dble 9 *2 = 18

10 %2 remainder = 0 so 10 is Even num-->sqr 10 **2 = 100

break example

# print only Python, Java

for i in ('Python','Java','Swift',"C",'C++'):

if i== 'Swift':

                                break

                print(i) 

output

Python

Java

(1)    break example

while True: # to keep condition True forever to avoid freq run

    num = int(input('Guess your number: '))

    if num ==15:

        print('You won, Number was:',num)

        print("'break'loop acted")

        break

    # while loop will continue printing whatever input was and ask again to Enter Guess yr num.

# when input =15,

# output à You won, Number was 15 \n ‘break’ loop acted

 

 

(2)    break example with while loop

i = 1

while i < 10:

                print(i)

                i = i+1

                if i == 5:

                                break

 

#output              

0

1

2

3

4

# Notice ‘break’ loop acted and 5 is NOT printed.

 

 

(3)    break example with while loop

while i < 10:

                print(i)

                i = i+1

                if i == 5:

                            print (‘break’ loop acted and so 5 is NOT printed.)

                                break

 

#output              

0

1

2

3

4

‘break’ loop acted and so 5 is NOT printed.

 

(4)    break example with for loop

 

s = 'Anybody can learn Python coding only must practice daily '

for i in s:

                print(i,end='')

                if i=='m':

                                break

# output

Anybody can learn Python coding only m

 

 

(5)    #admission only for age between >=18 and ,=35

(6)    count=0

(7)    while True:# condition True forever

(8)        #count =0 inside loop-->count will never increment.

(9)            

(10)    age = int(input("Enter yr age "))

(11)    count=count+1

(12)    print('count:',count)

(13)   

(14)    if count==5:

(15)        print('enough Tries!!',"'break'loop acted")

(16)        break

(17)   

(18)    if (age>18 or age==18) and (age==35 or age<35) ==True:

(19)        print("admission granted")

(20)       

(21)      

(22)       

(23)    else:

(24)        print("admission rejected")

(25)       

(26) #output

(27)Enter yr age 17

(28)count: 1

(29)admission rejected

(30)Enter yr age 18

(31)count: 2

(32)admission granted

(33)Enter yr age 25

(34)count: 3

(35)admission granted

(36)Enter yr age 35

(37)count: 4

(38)admission granted

(39)Enter yr age 36

(40)count: 5

(41)admission rejected

(42)Enter yr age 50

(43)count: 6

(44)enough Tries!! 'break' loop acted

 

 

# Grades separation

# fail,<--40<marks>==60-->first class,marks==75>=distingtion

 

count = 0

while True:# to keep condition True forever

    marks = float(input('Enter yr marks '))

   

    if marks== ValueError:

        pass

   

    count=count+1

    print(count)

    if count==5:

        print("'break' loop acted")

        break

   

    if (marks >40 or marks == 40)and (marks<59 or marks==59)==True:

        print('Passed')

       

    elif (marks >61 or marks == 60)and (marks<74 or marks==74)==True:

        print('Passed with First Class!')

   elif (marks >75 or marks == 75)and (marks<100 or marks==100)==True:

        print('Passed with Distinction !!')

       

    else:

        print('Failed')

 

#output

Enter yr marks 25

1

Failed

Enter yr marks 40

2

Passed

Enter yr marks 60

3

Passed with First Class!

Enter yr marks 80

4

Passed with Distinction !!

Enter yr marks 100

5

'break' loop acted

 

वय @ 59 आणि मी python programming ने AI ( airtificial intelligence) आणि ML(machine learning) शिकायचा घाट घातला. APG (Sakal International Learning Institude) मधे.

 प्रश्न आहे progranming चे काही background नसतांना मला हे जमेल का?

तर,
शायर म्हणतात तसं,

"उनकी गली का फ़ासला
थोड़ा भी है, ज़्यादा भी है
चल मेरे दिल लहरा के चल
मौसम भी है, वादा भी है"

उपमा अलंकार ने बोलण्याचा विषय नाहीये,
पण मी मस्तीत जगतो,
पुढचा जमाना
Python programming चा आहे,
AI आणि ML चा आहे असा माझा समज झाला आहे.

अहंकार हा वाईट असतो, पण मी त्याला सकारात्मक कामाला जुंपलय, आणि
" python वोह क्या rocket science है,
जो हम नही समझ सकेंगे, आजकाल शेंबडी मुलं ही python शिकतात"
तर शिकूया असं स्वत:ला आव्हान दिलयं...बघूया.

आम्ही quantity वर विश्वास ठेवतो,
म्हणून सशाच्या शिकारीला जातांना वाघाच्या शिकारीपेक्षा जास्त homework करतो.
खालील यादी हा agenda असावा, असे वाटते.



सूचना: झेपतं नसेल,खूप बोरींग मारत असेल ,कंटाळवाणं तर following प्रस्तावना चक्क वाचू नये व पुढे जावे.

-----------****--------------**------------****--------------

प्रस्तावना:

मी programing कडे कसा बघतो,

न तु मां शक्यसे द्रष्टमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्‌ ॥ (८)
(अध्याय-11
)

भावार्थ : साध्या डोळ्यांनी हे तुला दिसणार नाही, म्हणून मी 'दिव्यदृष्टी' देतो.

मी programing कडे कसा बघतो, (समजा दिव्यदृृृष्टी चष्मा लावून)
उदा. तुमच्या समोर साहीत्य आहे,
रवा, तूप, साखर, बदाम,बेदाणे,पाणी,कढई /झारा आणि गॅस-स्टोव्ह.
recipe कृती दिलेली आहे,
trial and error करत तुम्हाला शिरा बनवायला शिकायचंआहे.
point to be noted milord कि एकेक जिन्नस जसे की साखर, आकाशातून पडली नाहीये तर एक 'प्रोग्राम-उत्पादन' आहे, महारथींनी ऊस वाढवणे,कापणे, factory त नेणे,रस काढणे, उकळणे,bleaching करुन रस पांढरा करणे,
स्पटीकीकरण crystalization, वाहतूक blah blah करुन ready to use साखर दिलीय !!
इतर जिन्नसांचे ही तसेच आहे.
( गॅस च ही तसचं ..कुठंतरी परदेशात crude-oil काढून, आपल्या refinery त पाठवून distillation units/ cracker units, गॅस गोल टाक्यांमधे साठवतात मग cylinders वा पाईपलाईंन्स मधून पाठवतात)

python programing ( coding) चे तसेच आहे, if | for | while | string | list | set |dictionery | tuple | function | OOPs आणि अनेक (mini) program रुपी आयते जिन्नस किंवा
आयते 'building blocks' अनेक known / unknown महारथींनी तुमच्या पुढे ठेवलेत आणि कृती पण दिलीय,
आता तुम्हाला पदार्थ बनवाचेत म्हणा किंवा 
'building blocks' वापरुन इमारती बांधायच्यात.
एवढं सगळं ते करु शकतात तर आयतं साहीत्य वापरुन कोणी coding का शिकू शकत नाही ??!
projects का करु शकत नाही.
लोकसंख्या वाढतेय तशी programmers ची गरज ही वाढणारचं.मग मोठे program projects चे लहान तुकडे करुन ते काम 'out sourcing' करुन free-lance नव-प्रोग्रामर्स ना ही मिळू शकते,
जे चाललेत त्याचं maintenance चे काम मिळू शकतं.

मी directions सांगणा-या program बनवणा-यांच्या कामाने थक्क होतो,
1)GPS- sattelite signal
2) motorist चे बदलते GPS - location
3)maps
या सर्वांची मोट बांधून हजारो समीकरणं (algorithms) वेगानं calculate करतं असतात व turn right/ left/ एवढे km सरळ / सर्कल वगैरे , text to voice करुन तो program तुम्हाला सांगत असतो,आणि त्यातही improvization करुन अधीक fast / कमी jam असलेला मार्ग सुचवतं असतो, अंदाजे किती वेळात destination वर पोचाल हे एक नव्हे तर millions users ना सांगत असतो. हे अद्वितीय आहे.

दुसरं, आपण कुणाला फोन करतो, मग  किती किती बील झालं, मोबाईल pack मधील किती पैसे शिल्लक राहीलेत हे millions ग्राहकांचे त्वरीत हिशेब करणे व कळवणे.

मोबाईल बँक व्यवहार, आधी ग्राहक तोच व्यक्ती आहे का हे ठरवणे,मग व्यवहार,मग खात्यावरील नविन बॅलन्स त्वरीत हिशेब करणे व कळवणे.

अॅमेझाॅन सारख्या online shopping ची नोंद व delevery order , product shipping, tracking, courier delivery / feedback वगैरे.

लोक मोबाईलवर काय सर्च करतात हे पाहून संबंधीत उत्पादनांच्या जाहीराती त्यांच्यावर सोडणे.
वगैरे वगैरे.

आपण हे वापरतोच, आता जरा party बदलून
whatz goin on in other side हे बघायचाच हा संकल्प आहे !!

शिक्षणाविषयी
थोडेसे.....
चोप्रा च्या महाभारत serial मधे,
द्रोणाचार्य हे पात्र म्हणतं,
" अर्जून ने मेरी दी हूई शिक्षा को आधारभूत मानकर,उसके आगे स्वयं विचार और प्रयास किया ,इसलिये वो सर्वश्रेष्ठ धनूर्धर बना"

Einstine म्हणाला,
" विचार कसा करावा, हे शिक्षणाचे उदिष्ट असले पाहिजे"

मला वाटतं ख-या शिक्षणाचा हाच मंत्र असावा.

प्रत्यक्षात काय होतय, 30 वर्षांपूर्वी छापलेल्या पुस्तकाच रट्टा मारुन पाठांतर विद्यार्थी परीक्षेत लिहीतो, हे घोकणे आणि ओकणे बंद व्हायला हवे.

दुसरे आपण शिकलेलो पायथागोरस ,साईन काॅस,थीटा , न्यूटन चे गती नियम,याचा व्यवहारात काहीच उपयोग नसतो ( architect असलात तरीही).

python programming मधे आपण शिकतो त्याचा लगेच उपयोग असतो.त्यावेळी असूरी आनंद होतो.
प्रस्तावना संपली.

---------------****---------------***-----------------****---------------

Practice makes perfect. 
wrong.

Practice plus experiments / imagination and playing around, storing your experiments for quick reveiw, seeing youtube videos to clear doubts ,does makes improvements.
( perfect is imaginery word)

---------------------------------------------------

s= “Happy New Year 2021,  01 Jan 2021”

print(s)

Happy New Year 2021,  01 Jan 2021

 

# Exercise:

# range 10, even num  square, odd num double with while loop

i=1

while i<10:

    i =i+1

    if i%2==0:

        print(i**2)

    else:

        print(i*2)

 

#output       

4

6

16

10

36

14

64

18

100

 

# Now same exercise,but we wanna see whatz goin on inside loop, So

i=1

while i<10:

    i =i+1

    if i%2==0:

        print(i,'%2','remainder =',i%2,'so',i,'is Even num-->sqr',i,'**2','=',i**2)

    else:

        print(i,'%2','remainder =',i%2,'so',i,'is Odd num-->dble',i,'*2','=',i*2)

 

# Note: if i=0 à1 %2 remainder = 1 so 1 is Odd num-->dble 1 *2 = 2

#output

2 %2 remainder = 0 so 2 is Even num-->sqr 2 **2 = 4

3 %2 remainder = 1 so 3 is Odd num-->dble 3 *2 = 6

4 %2 remainder = 0 so 4 is Even num-->sqr 4 **2 = 16

5 %2 remainder = 1 so 5 is Odd num-->dble 5 *2 = 10

6 %2 remainder = 0 so 6 is Even num-->sqr 6 **2 = 36

7 %2 remainder = 1 so 7 is Odd num-->dble 7 *2 = 14

8 %2 remainder = 0 so 8 is Even num-->sqr 8 **2 = 64

9 %2 remainder = 1 so 9 is Odd num-->dble 9 *2 = 18

10 %2 remainder = 0 so 10 is Even num-->sqr 10 **2 = 100

break example

# print only Python, Java

for i in ('Python','Java','Swift',"C",'C++'):

if i== 'Swift':

                                break

                print(i) 

output

Python

Java

(1)    break example

while True:

    num = int(input('Guess your number: '))

    if num ==15:

        print('You won, Number was:',num)

        print("'break'loop acted")

        break

    # while loop will continue printing whatever input was and ask again to Enter Guess yr num.

# when input =15,

# output à You won, Number was 15 \n ‘break’ loop acted

 

 

(2)    break example with while loop

while i < 10:

                print(i)

                i = i+1

                if i == 5:

                                break

 

#output              

0

1

2

3

4

# Notice ‘break’ loop acted and 5 is NOT printed.

 

 

(3)    break example with while loop

while i < 10:

                print(i)

                i = i+1

                if i == 5:

                            print (‘break’ loop acted and so 5 is NOT printed.)

                                break

 

#output              

0

1

2

3

4

‘break’ loop acted and so 5 is NOT printed.

 

(4)    break example with for loop

 

s = 'Anybody can learn Python coding only must practice daily '

for i in s:

                print(i,end='')

                if i=='m':

                                break

# output

Anybody can learn Python coding only m

 

 

(5)    #admission only for age between >=18 and ,=35

(6)    count=0

(7)    while True:# condition True forever

(8)        #count =0 inside loop-->count will never increment.

(9)            

(10)    age = int(input("Enter yr age "))

(11)    count=count+1

(12)    print('count:',count)

(13)   

(14)    if count==5:

(15)        print('enough Tries!!',"'break'loop acted")

(16)        break

(17)   

(18)    if (age>18 or age==18) and (age==35 or age<35) ==True:

(19)        print("admission granted")

(20)       

(21)      

(22)       

(23)    else:

(24)        print("admission rejected")

(25)       

(26) #output

(27)Enter yr age 17

(28)count: 1

(29)admission rejected

(30)Enter yr age 18

(31)count: 2

(32)admission granted

(33)Enter yr age 25

(34)count: 3

(35)admission granted

(36)Enter yr age 35

(37)count: 4

(38)admission granted

(39)Enter yr age 36

(40)count: 5

(41)admission rejected

(42)Enter yr age 50

(43)count: 6

(44)enough Tries!! 'break' loop acted

 

 

# Grades separation

# fail,<--40<marks>=60-->first class,marks==75>=distingtion

 

count = 0

while True:# to keep condition True forever

    marks = float(input('Enter yr marks '))

   

    

       if marks== ValueError:

        pass

   

    count=count+1

    print(count)

    if count==5:

        print("'break' loop acted")

        break

   

    if (marks >40 or marks == 40)and (marks<59 or marks==59)==True:

        print('Passed')

       

    elif (marks >61 or marks == 60)and (marks<74 or marks==74)==True:

        print('Passed with First Class!')

   elif (marks >75 or marks == 75)and (marks<100 or marks==100)==True:

        print('Passed with Distinction !!')

       

    else:

        print('Failed')

 

#output

Enter yr marks 25

1

Failed

Enter yr marks 40

2

Passed

Enter yr marks 60

3

Passed with First Class!

Enter yr marks 80

4

Passed with Distinction !!

Enter yr marks 100

5

'break' loop acted