ही मुंबई नवा airport होण्याआधीची आठवण आहे.
मी hand-baggage screening करण्याच्या रांगेत उभा होतो.....रांग पुढे सरकत होती,
सहज माझी नजर समोर आपली पर्स व बॅग्ज screening belt वर ठेवणा-या स्री वर पडली.
आणि तिचे assets पाहून जरा खिळली,
त्याचवेळी बॅग belt वर ठेवून तिने वर पाहिले, आणि दूर्दैवाने माझी 'चोरी' पकडी गई,
मी चटकन दुसरी कडे पाहीले,
पण कबख्त नजर पुन्हा ना चाहते हूवे तिकडे वळली, आता ती स्वत:चे कपडे चटकन check करत होती, सर्व ठिक असल्याची खात्री पटल्यावर,तिला मी काय पहातोय हे कळलं.
खरं तर आता तिनं पुढे व्हायला हवं होतं पण ती तिथचं रेगाळली,
रांगेत और लोक पण होते पण दूर्दैवाने जरा उंच व लक्षात येणारा मीच होतो ( उंचा-लंबा कद है, चौडा भी बहूत है,दूर से दिखता है....गुलजारच्या शब्दात (सपनोंमें मिलती कुडी मुझे))
मी दूसरीकडे बघत होतो,
हमने बचाई लाख,
मगर नजर फीर उधर गई...
तिनं smile दिल्यासारखा भास..
जात का नाही ही.
बहरहाल, कसाबसा handbag trolly screen करुन मी निघालो,
समोर खाली उतरणारा escalater.
इकडेतिकडे न बघता मी escalater पायरीवर पाय ठेवला,
कहर म्हणजे जगात first time असे escalater वरुन कोणी उलटे उभे राहून उतरत होते,
ती वर पहात होती,
god....accident होण्याचा धोका
उससे नज़र मिली बिच बाजार में
दिल गया लूट नज़रो की तकरार में
मुड़ मुड़ के वोह देखे मुझे
जैसे की वोह खुद भी मचल गयी.
झांझरीया उसकी छनक गयी,
चुनरी भी सर से सरक गयी,
मेरी नजर उससे मिली तो,
उसकी नजर शरमा के झुक गई...झांझरीया
(Song Lyricists: आनंद राज आनंद
Music Composer: अनु मलिक)
मी स्वत:वरच चिडलो होते,
एकही शब्दाचा संवाद न होता, हे काय affair सुरु झालं विनाकारण.
कोण आहे हिच्याबरोबर.
अजूनही escalater वर उतरत होतो.
समोर ती उभी होती, बरोबर 6 वर्षाचा मुलगा,
आणि सासू असावी, सासू डावीकडे पहात त्यांचे गेट तिकडे आहे हे तिला सांगत असावी,
माझे गेटविरुद्ध बाजूला होते.
ती जाने कशासाठी उभी होती?
enough...मी स्वत:वर चिडलो होतोच,
आता नजरबंदीत मला अडकायचे नव्हते.
मी mercylessly विरुद्ध दिशेला माझ्या गेटकडे निघून गेलो.
गीतकार अंतर्ज्ञानाने स्टोरीलाईनसाठी काही लिहून जातात,
काळाचे विशाल चक्र फिरते,
कुठे तरी काही किस्सा घडतो, गाणे tailor ने
अजूनही escalater वर उतरत होतो.
समोर ती उभी होती, बरोबर 6 वर्षाचा मुलगा,
आणि सासू असावी, सासू डावीकडे पहात त्यांचे गेट तिकडे आहे हे तिला सांगत असावी,
माझे गेटविरुद्ध बाजूला होते.
ती जाने कशासाठी उभी होती?
enough...मी स्वत:वर चिडलो होतोच,
आता नजरबंदीत मला अडकायचे नव्हते.
मी mercylessly विरुद्ध दिशेला माझ्या गेटकडे निघून गेलो.
गीतकार अंतर्ज्ञानाने स्टोरीलाईनसाठी काही लिहून जातात,
काळाचे विशाल चक्र फिरते,
कुठे तरी काही किस्सा घडतो, गाणे tailor ने
बेतलेल्या कपड्याप्रमाणे match होते.
आजकाल,
आँखे किसी से ना उलझ जाए में डरता हूँ
यारो हसीनो की गली से मैं गुजरता हूँ
रहने दो छोड़ो भी जाने दो यार
हम ना करेंगे प्यार....
आजकाल,
आँखे किसी से ना उलझ जाए में डरता हूँ
यारो हसीनो की गली से मैं गुजरता हूँ
रहने दो छोड़ो भी जाने दो यार
हम ना करेंगे प्यार....
येथवर गोष्ट सांगून वेताळ विक्रमादित्याला म्हणाला,
" हे राजन, तू परम न्यायी आणि त्रिकालज्ञानी आहेस,
सांग ती एका अजनबी साठी का थांबली होती?
तिला त्याचा contact num घ्यायचा होता?
कि सासूशी हा नव-याचा मित्र म्हणून ओळख करवायची होती.
कि आपल्या flight ला आहे का हे check करायचे होते?
काय असेल कारण? "
विक्रमादित्याने मान हलवली, म्हणाला,
" त्रियाचरित्रम् पुरुषस्य भाग्यम देवो न जानम कुतो मनुष्य: "
अर्थात स्रियांचे चरीत्र आणि पुरुषांचे भाग्य देवासुद्धा माहीत नसतं, मनुष्याला काय कळणार ?!
-------------------------------------------
No comments:
Post a Comment