Monday, 22 February 2021

भव्य राममंदिर निर्माण आपल्या हयातीतच आता शक्य !!!

 



my comment.


जसे you are,

       what you eat.


तसेच मी म्हणतो,

' god is as you keep it'

strenge ?

yess. thats truth.


500 years रामलल्ला झोपडीत (कुटीर) राहिला.

त्याने कधी आपल्या धनूष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार करुन बाबर च्या अंडीपिल्लींना *घाबरवलं नाही.*


हिंदू नेमस्तपणे कोर्टकचेरी करत राहीले. सध्याच्या पिढीने जोरदार बचाव केला, मोदींनी आवाज न करता त्यांची अदृश्य लाठी फिरवली,कोर्टाने बुळं धोरण सोडलं, clear निकाल दिला.


आणि आता बेजोड designer ,अमाप पैसा, RSS चं श्रमदान एकत्र आलं,भव्य मंदिर निर्माण संकल्प केला.

ते किती एकर आहे वगैरे details साठी डोकं खपवणारे वरील गोष्टीचा विचार करणार नाहीत.

हे सर्व करण्याची हिंदूंची पूर्वी ही क्षमता होती.

खानग्रेस च्या चरणी लोटांगण घालणारे होऊ देत नव्हते,

हिंदू जातीपातीत विखरलेले व खानग्रेस चे एकगठ्ठा मतदान कायम त्यांना सत्तेवर ठेवत होते, मग ते 

राष्ट्रध्वजाला प्रणाम न करणा-या नालायक माणसाला उपराष्ट्रपती बनवत होते. राममंदिर खूप लांब राहीलं.

खानग्रेसचा सोयीचा माणूस न्याय कसा देईल, तो पुढची तारीख द्यायचा.

इतिहास नेहमी *जेते* winners लिहीतात.

मोदीं नी हिंदूंना जेते बनवलयं.


आता श्रीराम राहतील  रत्नजडीत धनूष्य घेऊन दिमाखदार भव्य मंदिरात आशीर्वादमुद्रेत.


सगळं जग दर्शन घेईल.

as snowball effect हिंदू अजून strong होईल.


मग शरदरावजी पवारसाहेब पण दर्शनाला येतील.

No comments:

Post a Comment